मुबई शहर इथल्या लाईफ स्टाईल करता प्रसिद्ध आहे..होणारी धावपळ आणि असुरक्षितता हे हि मुंबई चा एक मोठा भाग आहे..मुंबई मध्ये वेगवेगळ्या घटनां मध्ये ४ लोकांची निघृण हत्या झाली आहे..गोरेगाव मध्ये एक हुक्का पार्लर च्या बाहेर शनिवार एका युवकाची हत्या करण्यात आली आहे..नालासोपाऱ्यात एका व्यक्तीची फक्त ४ रुपयां करता हत्या करण्यात आली आहे ..हि घटना पोलीस स्टेशन पासून फक्त १०० मीटर च्या दूरी मध्ये झाली आहे ..ह्या घटने मुळे ३ पोलीस कर्मींना निलंबित पण करण्यात पण आले आहे ..कांदिवली मध्ये एक चोर चोरी करायला टाईल्स च्या दुकान मध्ये घुसला होता आवाज झाल्या मुळे तिथून पळाला...पण लोकांनी पकडून इतके बेदम पिटले कि त्यामुळे सकाळी त्याची मृत्यू झाली
आणि घाटकोपर मध्ये एका वैयक्तिक भांडणा मुळे हत्या करण्यात आली ..मुंबई शहरात ह्या होणाऱ्या घटने मुळे दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे